आर श्रीधर यांची सोशिअल मीडिया वरील पोस्ट
टी२० विश्वचषकात टीम इंडियाबरोबर अखेरच्यावेळी काम करण्याबद्दल क्षेत्ररक्षक प्रशिक्षकांची भावनिक पोस्ट, म्हणाले…
सध्या सुरू असलेल्या टी२० विश्वचषकानंतर भारतीय संघात काही महत्वाचे बदल दिसणार आहेत. संघाचे मुख्य प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षकही त्यांच्या पदावरून पायउतार होणार आहेत.....





