आविष्कार साल्वी

एकेवेळी भारताचा ‘ग्लेन मॅकॅग्रा’ म्हटला जाणारा खेळाडू झाला प्रशिक्षक, या संघाला देणार क्रिकेटचे धडे

—
जुलै 6, 2020

मुंबई । भारताचा माजी वेगवान गोलंदाज अविष्कार साळवी याची पडुचेरी क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. मुंबईचे प्रथम श्रेणी क्रिकेटर ओंकार खानविलकर हे संघाचे....