आशियाई सुवर्ण विजेता वेटलिफ्टर इंद्रजीत
देशाचे दुर्दैव! आशियाई सुवर्णपदक विजेता खेळाडू विकतोय चहा
भारत देशामध्ये क्रीडाक्षेत्राकडे इतर क्षेत्रांच्या तुलनेत नेहमीच दुर्लक्ष झालेले पाहायला मिळते. भारतात केवळ क्रिकेटकडे खेळ म्हणून पाहिले जाते, असा उपहासात्मक टोलादेखील अनेक जण लगावतात. याचे....






