आशियाचषक

एकाच दिवसात श्रीलंका गाजवणार 2 आशियाई स्पर्धांवर वर्चस्व! क्रिकेटसह ‘हा’ खेळ जिंकण्याची सुवर्णसंधी

सप्टेंबर 11, 2022

एकीकडे संपूर्ण क्रिडाजगतात आशिया चषकाच्या अंतिम सामन्याचे वेध लागले आहेत आणि दुसरीकडे आशियाई महिला नेटबॉल स्पर्धाही अंतिम सामन्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. या दोन्ही स्पर्धांच्या अंतिम....