आशिया खंडात वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 8000 धावा
आशिया खंडातील ‘किंग’ विराटच! वानखेडेवर मोडला सचिनचा ‘तो’ Record
विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 33व्या सामन्यात वानखेडे स्टेडिअमवर भारतीय संघाला पहिल्याच षटकात धक्का बसला. श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताकडून रोहित शर्मा पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्रिफळाचीत....






