आशिया चषकासाठी निवडला गेलेला भारतीय संघ
आशिया चषकासाठी निवड होऊनही ‘या’ कारणामुळे केएल राहुलच्या जागेवर प्रश्नचिन्ह, अय्यरसाठी मात्र संधी!
भारतीय संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज केएल राहुल आयपीएल २०२२ हंगाम संपल्यानंतर एकही सामना खेळू शकला नाहीये. मात्र, आगामी आशिया चषकासाठी निवडकर्त्यांनी त्याला भारतीय संघात निवडले....






