आशिष नेहराचा संदेश

Ashish-Nehra-And-Hardik-Pandya-And-Mohit-Sharma

W W W W : कोच नेहराचा संदेश अन् श्वास रोखायला भाग पाडणारी लास्ट ओव्हर, मोहितकडून लखनऊची फलंदाजी उद्ध्वस्त

एप्रिल 23, 2023

मागील महिन्यात 31 मार्चपासून सुरू झालेली आयपीएल 2023 स्पर्धा अर्ध्या टप्प्यापर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत पार पडलेले 31 सामने खूपच रोमांचक ठरले. यादरम्यान मागील काही वर्षे....