आॅस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान

५० कसोटी खेळलेला पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू करतोय पुनरागमन

ऑक्टोबर 2, 2018

पाकिस्तानचा आॅस्ट्रेलियाविरूद्धचा पहिला कसोटी सामना 7 आॅक्टोबरपासून दुबईत होणार असून त्यासाठी पाकिस्तानच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. पाकिस्तानने आधीच्या संघात 37 वर्षीय मोहम्मद हाफीजला....