इंग्लंडकडून टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

अफगाणिस्तानविरुद्ध केवळ 7 धावा करताच जोस बटलरने मोडला पीटरसनचा 12 वर्ष जुना विक्रम

—
ऑक्टोबर 23, 2022

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup)शनिवारी (22 ऑक्टोबर) दोन सुपर 12चे सामने रंगले. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने 2021च्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा बदला ऑस्ट्रेलियाकडून....