इंग्लंडचा भारत दौरा २०२१

क्वारंटाईनमध्ये रहाणे घालवतोय मुलीसोबत वेळ, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ

जानेवारी 27, 2021

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील भारतीय संघाच्या विजयाचे नेतृत्व करणारा अजिंक्य रहाणे आता इंग्लंडच्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेसाठी विराट कोहलीचे संघात पुनरागमन झाले असल्याने कर्णधारपदाची जबाबदारी....

IND vs ENG : रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे चेन्नईत दाखल, ‘इतके’ दिवसांसाठी असतील क्वारंटाईन

जानेवारी 27, 2021

भारत विरुध्द इंग्लंडच्या बहुप्रतिक्षित कसोटी मालिकेला येत्या ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी आता दोन्ही संघाचे खेळाडू चेन्नईत दाखल व्हायला सुरुवात झाली....

IND Vs ENG: विराट कोहलीसाठी डोकेदुखी; अश्विन, सुंदर आणि कुलदीपमध्ये कुणाची करावी निवड? 

जानेवारी 26, 2021

ऑस्ट्रेलिया विरुद्धची चार सामन्यांची कसोटी मालिका जिंकून भारतीय संघाने जगभरात विजयाचा डंका वाजवला आहे. यानंतर भारतीय संघ बलाढ्य इंग्लंड संघाशी भिडणार आहे. फेब्रुवारी महिन्यात ४....

“भारताविरुद्धच्या मालिकेत इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांसमोर असेल ‘हे’ मोठे आव्हान”

जानेवारी 26, 2021

इंग्लंडने नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत २-० अशा फरकाने निर्भेळ यश मिळाले. या मालिकेनंतर आता इंग्लंडचा संघ भारताच्या दौर्‍यावर येणार आहे.....

“इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ सहज विजय मिळवेल”, ‘या’ माजी खेळाडूची भविष्यवाणी

जानेवारी 23, 2021

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील ऐतिहासिक विजयानंतर आता भारतीय संघ इंग्लंडच्या आव्हानासाठी सज्ज होतो आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत येत्या ५ फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्या चार....

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेचा चेन्नईत होणार श्रीगणेशा! ‘या’ तारखेला भारतीय संघ प्रवेश करणार बायो बबलमध्ये

जानेवारी 16, 2021

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपला अखेरचा सामना खेळतो आहे. या सामन्यानंतर भारतीय संघ मायादेह्सात परतेल. भारतीय संघ आपली पुढील मालिका फेब्रुवारीत इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे.....

ब्रेकिंग! दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज जॅक कॅलिस बनला इंग्लंड संघाचा फलंदाजी सल्लागार

डिसेंबर 21, 2020

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने आगामी श्रीलंका दौऱ्याआधी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू जॅक कॅलिस याला इंग्लड क्रिकेट संघाचा फलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. इंग्लंड....