इंग्लंडचे सलामीवीर एकेरी धावसंख्येवर बाद
अक्षरने बिघडवली इंग्लंडची सुरुवात, ‘हा’ विक्रम करणारा जगातील पहिलाच स्पिनर
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना सुरू झाला असून यजमानांची पहिल्या सत्रावर वर्चस्व गाजवले आहे. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीला उतरलेल्या....






