इंग्लंडच्या पराभवाचे प्रमुख कारण
चौथ्या कसोटीत का झाला इंग्लंडचा दारुण पराभव? ‘ही’ आहेत प्रमुख कारणे
भारत विरुद्ध इंग्लंडची चार कसोटी सामन्यांची मालिका काल संपुष्टात आली. काल संपलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पाहुण्या इंग्लंड संघाचा एक डाव आणि २५ धावांनी....






