इंग्लंडच्या प्रशिक्षकपदावर रवी शास्त्रींची प्रतिक्रिया

Ravi-Shastri

समालोचन सोडून इंग्लंडचे प्रशिक्षक बनणार का रवी शास्त्री? म्हणाले, ‘आता हा रस्ता ओलांडून…’

—
एप्रिल 27, 2022

मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकानंतर रवी शास्त्रींचा भारतीय संघासोबतचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. शास्त्रींना मोठ्या काळासाठी भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली. सध्या त्यांनी समालोचकाच्या रूपात पुन्हा....