इंग्लंडच्या विजयाने भारतीय चाहते खुश

Indian-Fan-Nagin-Dance

नाचा रे! इंग्लंडमुळे भारतीय चाहत्यांनी पाकिस्तानी फॅन्सला उचकवले, थेट ‘नागिन’ गाण्यावर लावले ठुमके

नोव्हेंबर 13, 2022

इंग्लंड आणि पाकिस्तान संघात टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 13 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट मैदानावर पार पडला. या सामन्यात पाकिस्तान संघ जिंकावा असे....