इंग्लंड महिला संघाची यष्टीरक्षक फलंदाज

अबब! वनडेत २३१ च्या फलंदाजी सरासरीने कुटल्या धावा, ‘ही’ खेळाडू यंदा ठरली ‘प्लेअर ऑफ द मंथ’

मार्च 9, 2021

जानेवारी २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ‘प्लेअर ऑफ द मंथ’ अर्थात महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू या नव्या पुरस्काराची घोषणा केली होती. त्यानुसार प्रत्येक महिन्यात निवडक अशा....