इंग्लंड वन डे कप

ajinkya rahane

रहाणेचा नवा अवतार! इंग्लंडमध्ये षटकारांचा पाऊस पाडत संघाला सेमीफायनलमध्ये पोहोचवले

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज व माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाले आहेत. मागील वर्षी आयपीएलमध्ये त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे त्याला जागतिक ...