इंग्लंड विरुद्ध भारत पहिला टी-२० सामना
अखेर अर्शदीपला संधी मिळालीच! इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात पदार्पण करण्यास सज्ज
इंग्लंडविरुद्धचा पहिला टी-२० सामना गुरुवारी (७ जुलै) खेळला गेला. रोहिता शर्माने या सामन्यातून भारतीय संघात पुनरागमन केले. भारताचा १८ सदस्यीय संघ या मालिकेसाठी उपस्थित आहे,....






