इंग्लंड संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण
निष्काळजीपणाने वाढवली चिंता! इंग्लंडच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव, तरीही विराटसेनेच्या सुट्ट्या सुरूच
इंग्लंडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तरी देखील भारतीय संघाने याची दखल घेतली नाही. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय....






