इंग्लंड संघाला निकृष्ट अन्न

ENGLAND T20 TEAM

धक्कादायक! इंग्लंड संघाला पाकिस्तानमध्ये दिले गेले निकृष्ट दर्जाचे अन्न; कर्णधार मोईन अलीचा खुलासा

ऑक्टोबर 3, 2022

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (PAKvENG) यांच्यात सात सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. पाकिस्तान यजमान असलेल्या या मालिकेत पाहुण्या संघाने बाजी मारली. इंग्लंडने ही मालिका 4-3 अशी....