इंझमाम उल हकची अहमदाबादच्या पिचवर टीका

“अहमदाबादच्या खेळपट्टीवर जो रूट ५ बळी घेत असेल तर अश्विन-अक्षर यांचे कौतुक कशाला?”

मार्च 3, 2021

सध्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या संघात चार कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात असून यातील तिसऱ्या सामन्यावरून मात्र क्रिकेट विश्वात घमासान चर्चा होताना दिसत आहे. अहमदाबाद....