इंदूर
Ranji Trophy : कुलवंत खेजरोलियाने रणजी ट्रॉफी स्पर्धेत 4 बॉलमध्ये उडवली 4 दांडकी, असा कारानामा करणारा फक्त तिसरा गोलंदाज
Ranji Trophy : रणजी ट्रॉफी स्पर्धेत अनेक सामने हे रंगतदार पहायला मिळत आहेत. तर ड गटामधील मध्य प्रदेश आणि बडोदा यांच्यात सामना खेळवला गेला होता.....






