इटली विरुद्ध इंग्लंड अंतिम सामना
विजयाच्या जल्लोषात इटलीच्या समर्थकांनी ओलांडल्या सर्व सीमा, एकाचा मृत्यू; १५ गंभीर जखमी
रविवारी (११ जुलै) इटली आणि इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये युरो चषक २०२० चा अंतिम सामना पार पडला. या अंतिम सामन्यात इटली संघाने इंग्लंड संघावर....




