इम्रान ताहीरने दिली श्रद्धांजली

इम्रान ताहिरची संवेदनशीलता, विकेट घेताच ‘ही’ कृती करत वाहिली मित्राला श्रध्दांजली

मार्च 4, 2021

पाकिस्तानमध्ये सध्या पाकिस्तान सुपर लीग खेळवली जात आहे. या स्पर्धेत बुधवारी (३ मार्च) खेळतांना दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहीरने खेळभावनेचे सुंदर प्रदर्शन घडवले. या स्पर्धेत....