इयान चॅपेल समालोचन

अखेर क्रिकेटचा परखड आवाज थांबणार! तब्बल साडेचार दशकांनंतर इयान चॅपेल यांची समालोचनातून निवृत्ती

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व जगविख्यात क्रिकेट समालोचक इयान चॅपेल यांनी समालोचक म्हणून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तब्बल ४५ वर्षांच्या त्यांच्या समालोचन कारकिर्दीची ...