इयान बेल यांनी रिषभ पंत बद्दल केलेले वक्तव्य

इंग्लंडच्या माजी कर्णधाराने रिषभ पंतला दुर्मिळ प्रतिभेचा खेळाडू म्हणत केले कौतुक; वाचा आणखी काय म्हणाला

रविवारी (२८ मार्च) पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासोबतच भारतीय संघाने ही ...