इशान किशनने या व्यक्तीला सामनावीर पुरस्कार केला समर्पित

सामनावीर पुरस्कार स्विकारताना इशान झाला भावूक, ‘या’ खास व्यक्तीला अवॉर्ड केला समर्पित

मार्च 15, 2021

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने इंग्लंडवर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात पदार्पण....