इशान किशन क्रिकेट अकादमी

ishan kishan

टीम इंडियात जागा मिळेना, या भारतीय क्रिकेटपटूनं सुरू केली स्वत:ची स्पोर्ट्स अकादमी

जानेवारी 18, 2025

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनसाठी गेलं एक वर्ष खूपच खडतर राहिलं आहे. प्रथम त्याला भारतीय संघातून बाहेर करण्यात आलं. त्यानंतर त्याला बीसीसीआयचा वार्षिक करार देखील....