ईशांत शर्माने धोनी बद्दल सांगितलेली गोष्ट
ईशांत शर्माने उलगडली धोनीसह खेळलेल्या ‘त्या’ सामन्याची आठवण, भावूक होत म्हणाला…
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम ठोकला होता. सर्वांना वाटत होते की, धोनी टी-२० विश्वचषक खेळल्यानंतर....





