ईशान किशनची दुलिप ट्रॉफीतून माघार

फक्त ‘या’ कारणामुळे दुलीप ट्रॉफीतून किशनने घेतली माघार, आता करणार ‘हे’ काम

जून 17, 2023

भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन याने काही दिवसांपूर्वीच दुलीप ट्रॉफी स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. पूर्व विभागाच्या संघात त्याची निवड करण्यात आली होती.....