ईशान किशन वनडे संघात सहभागी
कर्णधार रोहितच्या लाडक्या क्रिकेटरची वनडे संघात एन्ट्री! कोरोनामुळे संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागला निर्णय
भारतीय क्रिकेट संघाचे लक्ष सध्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या येत्या वनडे मालिकेवर आहे. मात्र तत्पूर्वीच भारतीय संघाच्या ताफ्यात कोविड-१९ महामारीने शिरकाव (Covid 19 Crisis In Team India)....






