उपांत्य फेरीच्या तिकिटांचा काळाबाजार

अबब! भारत-न्यूझीलंड सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार! ‘इतक्या’ लाखांमध्ये विकले जातेय हजारांचे तिकिट

नोव्हेंबर 14, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात आली आहे. साखळी फेरी संपल्यानंतर आता उपांत्य फेरी व अंतिम सामना होईल. पहिली उपांत्य लढत ही भारत आणि न्यूझीलंड....