उमरान मलिकला संधी मिळायला हवी होती
‘उमरान मलिकला संधी द्यायला हवी होती!’ पाकिस्तानच्या माजी दिग्गजाने चोळले जखमेवर मीठ
येत्या आठवड्याभरात आशिया चषक सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत संघ निवडीवरून अनेकजण आपापली मते नोंदवत आहेत. अशावेळी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अकिब जावेद याने भारतीय संघनिवडीवर....






