उमरान मलिक बाउंसर
हार्दिकच्या डोक्यावर लागला खतरनाक बाऊंसर, पाहून पत्नी नताशा आली टेंशनमध्ये; Video व्हायरल
आयपीएल २०२२ च्या २१ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत झाली. हा सामना हैदराबादने ८ विकेट्स राखून नावावर केला. सामन्यादरम्यान टाकलेला एक....






