उसेन बोल्टचा विक्रम मोडला
अमेरिकेचा ‘हा’ धावपटू भविष्यातील ‘वेगाचा बादशाह’? वयाच्या १७ व्या वर्षी मोडलाय उसेन बोल्टचा विक्रम
जगात वेगाचा बादशाह म्हणून दिग्गज धावपटू उसेन बोल्टला ओळखले जाते. त्याच्या वेगाची बरोबरी करणे हे कोणत्याही धावपटूचे स्वप्न असते. पण एका १७ वर्षीय अमेरिकन धावपटूने....






