उस्मान ख्वाजाचा ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर गंभीर आरोप
वातावरण तापलं! ऑस्ट्रेलियन खेळाडूचा स्वत:च्याच बोर्डावर गंभीर आरोप; म्हणाला, ‘ते नेहमी गोऱ्या…’
ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसत आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज उस्मान ख्वाजा याने वंशभेदाबाबत खळबळजनक दावा केला आहे.....






