ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्ज
ऋतुराज गायकवाडची दुखापत चेन्नईचं संकट वाढवणार? आयपीएल 2024 मधून बाहेर होणार का सीएसकेचा कर्णधार?
आयपीएल 2024 चा 46 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात सीएसकेनं 78 धावांनी शानदार....




