ऋतुराज गायकवाड प्रदर्शन
‘मी शून्यापासून सुरुवात करतो’, हैदराबादविरुद्ध ९९ धावांची वादळी खेळी केल्यानंतर ऋतुराजची मोठी प्रतिक्रिया
रविवारी (१ मे) एमएस धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बनला आणि ही जबाबदारी स्वीकारताच संघाला विजय देखील मिळवून दिला. सीएसकेला मिळालेला हा चालू....






