ऍडम गिलख्रिस्टची पाकिस्तान संघावर टीका
‘मी हे कधीच बोललो नाही’, पाकिस्तानला ‘सर्वात वाईट आशियाई संघ’ संबोधल्याच्या वक्तव्यावर गिलख्रिस्टचा यूटर्न
अलीकडेच पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया दौरा केला जिथे दोघांमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका आयोजित करण्यात आली होती. त्या मालिकेत कांगारू संघाने पाकिस्तानचा 3-0 असा क्लीन स्वीप केला....






