ऍण्ड्रू फ्लिंटॉफने केले रिषभ पंतचे कौतुक

हे भारीय! रिषभ पंत आऊट होऊ नये म्हणून इंग्लंडचाच माजी खेळाडू करत होता प्रार्थना

—
मार्च 28, 2021

पुण्याजवळील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या एमसीए स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान वनडे मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित....