ऍरॉन फिंच विरुद्ध भुवनेश्वर कुमार
‘या’ भारतीयाने स्विंगच्या जोरावर 15 वर्ष दिला त्रास, ऍरॉन फिंचने स्वतः केले मान्य
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज ऍरॉन फिंच याला स्विंग चेंडूंवर खेळताना नेहमीच अडचणी आल्या. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यानेही फिंचला अनेकंदा कोंडीत....






