ऍलेक्स हेल्सची आयपीएलमधून माघार
इंग्लंडच्या ‘या’ विस्फोटक फलंदाजाची आयपीएलमधून माघार, कारण ऐकूण थक्क व्हाल
इंडियन प्रिमीअर लीग म्हणजेच आयपीएलची जोरदार तयारी सुरू झाली आहे. रविवारी खेळाडू संघात पुन्हा करारबद्ध केल्या जाणाऱ्या खेळाडूंची यादी जमा करण्याची शेवटची तारीख होती. यातच....





