ऍश्टन एगर मायदेशात परतला

Australia-Test-Cricket-Team

शॉकिंग! तीन धक्क्यांनंतर ऑस्ट्रेलियाला चौथा झटका, ‘हा’ दमदार खेळाडूही परतला मायदेशी; जाणून घ्याच

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघासाठी भारत दौरा हा एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नाहीये. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023मध्ये ऑस्ट्रेलिया संघ 2-0ने पिछाडीवर आहे. 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत डेविड ...