एकदाही विश्वचषक न खेळलेले भारतीय खेळाडू
टीम इंडियासाठी दिवस रात्र घाम गाळणाऱ्या ‘या’ ३ खेळाडूंना विश्वचषकात मिळाली नाही संधी
क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा खेळवल्या जातात, परंतु विश्वचषकाची मजाच निराळी असते. दर ४ वर्षांच्या अंतराने विश्वचषक खेळला जातो. त्यामुळे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते की, त्याने एकदा....





