एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ डांबूला येथे दाखल !!!

ऑगस्ट 17, 2017

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाचं आज डांबूला येथे आगमन झालं. यावेळी बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकॉऊंटवरून संघातील खेळाडूंची छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आली आहेत.....