एकाच कसोटी सामन्यात ४ खेळाडू सलामीवीर
एकाच कसोटीत एकाच संघाकडून खेळले ४ वेगळे ओपनर, मोडला ३६ वर्ष जुना विक्रम
मँचेस्टर येथे इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडकडून दोन्ही डावात दोन वेगवेगळ्या फलंदाजांच्या जोड्यांनी सलामीला फलंदाजी केली. त्यामुळे....





