एकाच डावात एकाच गोलंदाजाचे पाच झेल
एका कसोटी डावात एकाच गोलंदाजाचे तब्बल ५ झेल, फक्त ‘या’ खेळाडूने केलीय ही खास कामगिरी
श्रीलंका विरुद्ध इंग्लंड संघात गॉल स्टेडियमवर दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याची रंगतदार लढत चालू आहे. तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंड संघ ९ बाद ३३९ धावांवर असून त्यांना....





