एका आयपीएल डावात फिरकीपटूकडून सर्वाधिक निर्धाव चेंडू
24 पैकी 20 डॉट बॉल्स! आरसीबीच्या खेळाडूची कहर गोलंदाजी, आयपीएलच्या इतिहासात प्रथमच घडले असे
आयपीएल २०२६ च्या हंगामात सोमवारी (२७ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स समोरा-समोर आले. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीने एकतर्फी....






