एका आयपीएल सामन्यात सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू
गुजरातच्या ४ धुरंधरांना कोलकाताच्या पठ्ठ्यानं धाडलं तंबूत; ‘मास्टर ब्लास्टर’च्या विक्रमाशीही केली बरोबरी
आयपीएलच्या मैदानात शनिवारी (दि. २३ एप्रिल) डबल हेडर सामन्यातील पहिला खेळला गेले. पहिला सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. हा सामना....






