एका विकेटमुळे हुकला भारताचा विजय
फक्त नि फक्त एका विकेटमुळे हुकला भारताचा न्यूझीलंडवरील विजय, यापूर्वीही ओढावलीय अशी दुर्देवी वेळ
कानपूर| सोमवार रोजी (२९ नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात ग्रीन पार्क स्टेडियम येथे पहिला कसोटी सामना झाला. धाकधूक वाढवलेल्या या सामन्याचा नाट्यमय अखेर झाला आणि....






