एका हंगामात सर्वाधिक विकेट्स
पर्पल कॅप पटकावणाऱ्या रबाडाच्या खात्यात मोठ्या विक्रमाची नोंद, भल्या भल्यांवर ठरला वरचढ
संयुक्त अरब अमिरातीत चालू असलेला आयपीएलचा तेरावा हंगाम मावळतीला आला असून आता केवळ अंतिम सामना उरला आहे. या हंगामातील क्वालिफायर २ सामन्यातील ‘जिंकू वा मरू’ची....





